मुंबई: घाटकोपर मध्ये 14 वर्षीय मुलीचा आत्महत्येच्या प्रयत्नातून मृत्यू; गुन्हा दाखल

मुंबईच्या घाटकोपर मध्ये 14 वर्षीय मुलीचा आत्महत्येच्या प्रयत्नातून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबईच्या घाटकोपर मध्ये 14 वर्षीय मुलीचा आत्महत्येच्या प्रयत्नातून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला असून मृतदेह पोस्ट मार्ट्म साठी देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement