Pune Chain Snatcher Video: 10 वर्षीय नातीने आजीची सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्याला धू-धू धुतला, पहा व्हिडिओ
ही घटना 25 फेब्रुवारी रोजी घडली असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी एफआयआर दाखल करण्यात आला.
Pune Chain Snatcher Video: पुणे शहरात एका 10 वर्षीय नातीने आजीची चेन हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला चांगलाचं इंगा दाखवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चोर आजीची सोनसाखळी हिसकावताना दिसत आहे. मात्र, तेव्हड्यात या मुलीने प्रसंगावधान राखून चेन स्नॅचरचा चोरीचा प्रयत्न हाणून पाडला. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी घडली असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी एफआयआर दाखल करण्यात आला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement