Coronavirus in Mumbai: मुंबईत मागील 24 तासांत आढळले 8839 नवे कोरोनाचे रुग्ण, तर 53 जणांचा मृत्यू

मुंबईत मागील 24 तासांत 8839 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 53 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus (Photo Credits: Twitter)

मुंबईत मागील 24 तासांत 8839 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 5,61,998 वर पोहोचली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement