Maharashtra Kesari Kusti 2023 Live Streaming: ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात, इथे पाहू शकतात सामन्याचे थेट प्रक्षेपण

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत नऊशेहुन अधिक पैलवान सहभागी झाले आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती (photo Credits: YouTube Still)

Maharashtra Kesari Kusti 2023: ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला (Maharashtra Kesari Wrestling Tournament)  आजपासून पुण्यात (Pune) सुरुवात झाली आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत नऊशेहुन अधिक पैलवान सहभागी झाले आहे. 10 ते 14 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यंदा मानाच्या गदेवर कोण नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही इथे पाहू शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)