Thane Landslide: कळव्यातील इंदिरा नगरमध्ये दरड कोसळल्याने 6 घरांचे नुकसान, रहिवाशांचे घोलई नगरच्या TMC शाळेत केले स्थलांतरण
ठाणे जिल्ह्यात कळवा पूर्वेतील मा काली चाळ इंदिरा नगर येथे दरड कोसळल्याने सहा घरांचे नुकसान झाले. पोलीस अधिकारी, आरडीएमसी आणि अग्निशमन दल घटनास्थळी. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून जवळपासच्या घरांचे रहिवासी RDMC टीम आणि अग्निशमन दलाच्या मदतीने घोलई नगरच्या TMC शाळेत स्थलांतरित झाले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)