Thane Landslide: कळव्यातील इंदिरा नगरमध्ये दरड कोसळल्याने 6 घरांचे नुकसान, रहिवाशांचे घोलई नगरच्या TMC शाळेत केले स्थलांतरण

Thane Landslide: कळव्यातील इंदिरा नगरमध्ये दरड कोसळल्याने 6 घरांचे नुकसान, रहिवाशांचे घोलई नगरच्या TMC शाळेत केले स्थलांतरण
Building Collapsed | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)

ठाणे जिल्ह्यात कळवा पूर्वेतील मा काली चाळ इंदिरा नगर येथे दरड कोसळल्याने सहा घरांचे नुकसान झाले. पोलीस अधिकारी, आरडीएमसी आणि अग्निशमन दल घटनास्थळी. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून जवळपासच्या घरांचे रहिवासी RDMC टीम आणि अग्निशमन दलाच्या मदतीने घोलई नगरच्या TMC शाळेत स्थलांतरित झाले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2021 07:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).