नागपूरात मागील 24 तासांत आढळले 5,813 नवे कोरोनाचे रुग्ण

नागपूरात मागील 24 तासांत 74 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 6034 वर पोहोचला आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

नागपूरात मागील 24 तासांत 5,813 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 99 हजार 849 वर पोहोचली आहे.

Maharashtra: 5,813 new #COVID19 cases, 74 deaths and 4,634 recoveries reported in Nagpur in the last 24 hours

Total cases: 2,99,849

Total recoveries: 2,32,705

Active cases: 61,110

Death toll: 6034

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now