महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळामुळे 536 घरांची पडझड झाली असून यात 61 रत्नागिरी आणि रायगड, ठाण्यात देखील घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra | 536 instances of structural damages (house collapse, roof collapse, pole uprooting) reported in Sindhudurg, 61 in Ratnagiri and 2 each in Raigad and Thane districts till last night, due to cyclone #Taukate
— ANI (@ANI) May 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)