Ganeshotsav 2022: सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या परवानगीसाठी 530 अर्ज, 185 मंडळांना परवानगी
यातल्या 185 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर 35 मंडळांना अपूऱ्या कागदपत्रामुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. अशी माहिती गणेशोत्सव समन्वय उपायुक्त हर्षद यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) काळात सण, उत्सवांवर घालण्यात आलेल्या मर्यादा, निर्बंध हटविण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यमान सरकारने घेतला आहे. त्यामुळे यंदा दहीहंडी (Dahihandi 2022), गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) धुमधडाक्यात हे निश्चित झाले आहे. दरम्यान गणेशोत्सव जवळ आला असुन मुंबईतल्या 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी आतापर्यंत फक्त 530 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज केले आहेत. यातल्या 185 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर 35 मंडळांना अपूऱ्या कागदपत्रामुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. अशी माहिती गणेशोत्सव समन्वय उपायुक्त हर्षद यांनी दिली आहे.
Tweet
मुंबईतल्या १२ हजार सार्वजनिक #गणेशोत्सव मंडळांपैकी आतापर्यंत फक्त ५३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज केले आहेत. यातल्या १८५ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर ३५ मंडळांना अपूऱ्या कागदपत्रामुळे #परवानगी नाकारण्यात आली- गणेशोत्सव समन्वय उपायुक्त हर्षद
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) July 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 23, 2022 10:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

