Andheri Building Collaps: अंधेरीमध्ये 4 मजली इमारत कोसळून 5 जण जखमी, जखमींवर कुपर रुग्णालयात उपचार सुरू
मुंबईतील अंधेरीमध्ये इमारत पडून 5 लोक जखमी झाले आहेत. जखमींना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या 4 मजली इमारतीचे बांधकाम सुरू असताना समोरच्या तीन घरांवर ही इमारत कोसळली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत 3 तासांत बचाव मोहीम केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)