Pune COVID 19 Vaccination Centers: पुणे शहरात 24x7 लसीकरण सुरु ठेवतील ही 5 केंद्र

पुण्यामध्ये दिवसागणिक कोरोना रूग्ण वाढत असल्याने आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण देखील वेगवान करण्यात आले आहे.

Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

पुण्यातील 24 तास लसीकरणासाठी 5 केंद्र  सज्ज आहेत तर रात्री 8 ते पहाटे 6 या वेळेत आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण करण्यासाठी खास स्लॉट आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement