Versova: वर्सोवा समुद्रात गणेश मूर्ती विसर्जनासाठी उतरलेली 5 मुले पाण्यात बुडाली, बचावकार्य सुरू

यापैकी दोन मुलांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. तर, उर्वरित तिघ जण बेपत्ता आहेत.

Versova (Photo Credit: BMC)

गणेश मूर्ती विसर्जनासाठी समुद्रात उतरलेली 5 मुले पाण्यात बुडल्याची घटना उघडकीस आली आहे. यापैकी दोन मुलांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. तर, उर्वरित तिघ जण बेपत्ता आहेत. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement