Viral Video: भांडुपजवळ NMMT बससह 4 वाहनांचा अपघात; वाहतूक विस्कळित, Watch

मुंबई वाहतूक पोलिसांनी आज सकाळी पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये अपघाताची माहिती शेअर केली. या घटनेची माहिती देताना, मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विट केले की, कांजूर मार्ग, भांडुप तलाव येथे चार वाहनांच्या अपघातामुळे दक्षिणेकडील वाहतूक वाहनांची गती मंदावली आहे.

4 vehicle accident (PC - Twitter/@fpjindia)

Viral Video: नवी मुंबई महानगरपालिका परिवहन (NMMT) बससह 4 वाहनांचा शनिवारी सकाळी अपघात झाला. ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर भांडुपमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. अपघातस्थळाचे व्हिज्युअल इंटरनेटवर समोर आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी आज सकाळी पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये अपघाताची माहिती शेअर केली. या घटनेची माहिती देताना, मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विट केले की, कांजूर मार्ग, भांडुप तलाव येथे चार वाहनांच्या अपघातामुळे दक्षिणेकडील वाहतूक वाहनांची गती मंदावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement