महाराष्ट्र: रत्नागिरी जिल्ह्यातील कारखान्यात झालेल्या स्फोटात 4 जणांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील कारखान्यात झालेल्या स्फोटात 4 जणांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

रत्नागिरी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement