27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट (August) दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या 24 तासांत राज्यात हवामानाचा कोणताही इशारा नाही. तरी उद्यापासून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
27 - 30 ऑगस्ट, काही जिल्ह्यांसाठी काही - काही ठिकाणी मेघगर्जनेसाठी हवामानाचा इशारा. इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता.
येत्या २४ तासांत राज्यात हवामानाचा कोणताही इशारा नाही.
IMD pic.twitter.com/runMA2o3wQ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)