Mumbai Shocker: मुंबई मध्ये राहत्या घरी आढळला 24 वर्षीय Flight Attendant चा मृतदेह; खूनाचा गुन्हा दाखल

मुंबई मध्ये एका 24 वर्षीय फ्लाईट अटेंडंट्चा मृतदेह आढळला आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये एका 24 वर्षीय flight attendant चा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी या मृतदेहाच्या तपासामागील आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष टीम तयारी आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये खूनाचा गुन्हा दाखल केला असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच सध्या अधिक तपासासाठी मृतदेह पोस्ट मार्टम साठी देखील पाठवण्यात आला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement