Nashik Rains: नाशकात धबधब्याजवळ अडकलेल्या 22 पर्यटकांची सुटका तर 1 जण वाहून गेल्याची शक्यता

नाशकात धबधब्याजवळ अडकलेल्या 22 पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली असुन 1 जण वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

अति उत्साह वाईटचं! पुढील तीन दिवस राज्यभरात (Maharashtra) मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून (Weather Forecasting Department) देण्यात आलेली आहे. राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे तरी नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी राहवं अशी प्रशासनाकडून सुचना दिल्या असुन देखील नाशकातील (Nashik) काही अतिउत्साही पर्यटक पावसाचा आनंद घेण्यासाठी धबधब्यावर गेले. पाऊस अतिमुसळधार असल्यानं जवळपास 23 पर्यटक अडकून पडले. तरी त्यापैकी 22 पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली असुन 1 जण वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now