2013 Shakti Mills Gang Rape Case: मुंबई उच्च न्यायालयाकडून 3 आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेप

2013 साली महालक्ष्मी परिसरात फोटोग्राफीसाठी आलेल्या एका महिलेवर 5 जणांनी बलात्कार केला. त्यामधील आरोपींना आज मुंबई उच्च न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालय (Photo Credit : ANI)

मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणावर अंतिम सुनावणी करताना न्यायमूर्तींनी 3 आरोपींची मुंबई सत्र न्यायालयाची फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना जन्माठेप सुनावली आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement