Sarkari Naukri: राज्य शासनाच्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण 2002 उमेदवारांना महाराष्ट्र दिन निमित्ताने दिली जाणार नियुक्तीपत्रं

राज्य शासनाच्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण 2002 उमेदवारांना महाराष्ट्र दिन निमित्ताने नियुक्तीपत्रं दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Government Jobs 2023 | (File Photo)

राज्य शासनाच्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण 2002 उमेदवारांना महाराष्ट्र दिन निमित्ताने  नियुक्तीपत्रं दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पालकमंत्र्यांच्या हस्ते 10 जणांना प्रातिनिधिक स्वरूपात ही प्रमाणपत्रं दिली जातील. त्यानंतर उर्वरित उमेदवारांना 2-3 मे दिवशी प्राधिकाऱ्यांमार्फत नियुक्तीपत्रे दिली जातील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement