Virar: पत्नीची छेडछाड करुन पतीला जबर मारहाण करणाऱ्या दोघांना अटक; मारहाणीत पतीचा मृत्यू
पालघर जिल्ह्यातील विरार येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सोमवारी सकाळी 4 जणांनी एका व्यक्तीचा घरात प्रवेश करुन त्याच्या पत्नीची छेड काढली आणि त्याला जबर मारहाण केली.
पालघर जिल्ह्यातील विरार येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सोमवारी सकाळी 4 जणांनी एका व्यक्तीचा घरात प्रवेश करुन त्याच्या पत्नीसोबत छेडछाड केली. त्याला विरोध करणाऱ्या पतीला त्या चौघांनी जबर मारहाण केली असून यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघांचा तपास सुरु आहे.
Maharashtra: 2 people arrested for beating a man to death who had allegedly objected to them molesting his wife in Virar of Palghar district. 4 accused had entered the man's residence early morning on Monday & molested his wife. FIR registered, search for 2 more accused underway.
— ANI (@ANI) April 10, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2021 02:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

