Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर उलटल्याने 2 ठार, 4 जखमी, कारचे नुकसान; Watch Video

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर उलटून पाच गाड्यांचे नुकसान झाले. तसेच या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला, तर चार जण जखमी झाले.

Mumbai-Pune Expressway Accident (PC - Twitter/@ANI)

Mumbai-Pune Expressway Accident: सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर उलटून पाच गाड्यांचे नुकसान झाले. तसेच या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला, तर चार जण जखमी झाले. रस्त्यावरून नुकसान झालेल्या गाड्या क्रेनने काढण्याचं काम सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now