माहिम मध्ये कचर्‍याच्या डब्ब्यात 2 दिवसांचं बाळ सापडलं; तपास सुरू

मुंबईत माहिम मध्ये कचर्‍याच्या डब्ब्यात 2 दिवसांचं बाळ सापडलं आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: फाइल फोटो)

मुंबईत माहिम मध्ये कचर्‍याच्या डब्ब्यात 2 दिवसांचं बाळ सापडलं आहे. अज्ञात व्यक्तीने बाळ टाकल्याची माहिती दिली आहे. सध्या  तपास सुरू असून आयपीसी च्या कलम 318 नुसार, गुन्हा नोंदवला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement