मुंबईत माहिम मध्ये कचर्याच्या डब्ब्यात 2 दिवसांचं बाळ सापडलं आहे. अज्ञात व्यक्तीने बाळ टाकल्याची माहिती दिली आहे. सध्या तपास सुरू असून आयपीसी च्या कलम 318 नुसार, गुन्हा नोंदवला आहे.
Maharashtra | A 2-day-old infant was found in a dustbin in Mahim area of Mumbai. Investigation revealed that an unidentified person threw the infant in a dustbin in Mahim's cloth market area. Mahim police station registered a case under section 318 of IPC: Mahim Police
— ANI (@ANI) May 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)