100-year-old Ramben blesses PM Modi in NZ: मन की बात च्या 100 व्या एपिसोड च्या निमित्ताने Auckland स्थित 100 वर्षीय वृद्ध महिलेचे पंतप्रधान मोदींना आशिर्वाद (Watch Video)

आज मन की बात हा कार्यक्रम 100 भागांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे.

Ramben blesses PM Modi in NZ | Twitter

मन की बात च्या 100 व्या एपिसोड च्या निमित्ताने जगभरात विविध ठिकाणी हा कार्यक्रम ऐकण्याची सुविधा आयोजित केली होती. न्युझिलंड मध्येही  Auckland येथील एक व्हिडिओ सध्या झपाट्याने वायरल होत आहे. यामध्ये ऑकलंड स्थित 100 वर्षीय वृद्ध महिलेने न्युझिलंड मध्ये राहणार्‍या भारतीयांसह आजचा कार्यक्रम ऐकला. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना शुभाशिर्वाद दिले आहेत.

पहा वायरल व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement