मुली एकट्यात इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च करतात, जाणून घ्या , Google चा अहवाल आला समोर, काय सर्च करतात ते जाणून बसेल धक्का
गुगलवर मुली एकट्यात काय शोधतात हे जाणून घेणे खूप रंजक आहे, कारण स्त्रियांचे मन कोणीच ओळखू शकत नाही असे म्हटले जाते. मग महिला इंटरनेटवर नेमका काय अधिक सर्च करतात या बाबत उत्सुकता असेलच, चला तर मग पाहूया
गुगल हे सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. आपल्या मनात कोणताही प्रश्न आला तर त्याचे उत्तर आपण फक्त गुगलवरच शोधू शकतो. गुगलकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे असे म्हटले जाते. दरवर्षी गुगल सर्वाधिक सर्च केले जाणारे प्रश्न आणि माहिती प्रसिद्ध करतो. गेल्या वर्षी समोर आलेल्या अहवालात महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात त्याची माहिती समोर आली आहे. अहवालात असे म्हटले आहे की देशातील एकूण 150 दशलक्ष इंटरनेट वापरकर्त्यांपैकी, भारतातील सुमारे 60 दशलक्ष महिला इंटरनेटचा वापर करतात. याशिवाय गुगलवर मुली काय शोधतात हे जाणून घेणे खूप रंजक आहे, कारण स्त्रियांचे मन कोणीच ओळखू शकत नाही असे म्हटले जाते. मग महिला इंटरनेटवर नेमका काय अधिक सर्च करतात या बाबत उत्सुकता असेलच, चला तर मग पाहूया महिला इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च करतात.
मुली इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च, जाणून घ्या
करिअर संबंधित माहिती
अहवालानुसार, मुली लहानपणापासूनच महत्त्वाकांक्षी असतात, त्या आपल्या करिअरला जास्तीत जास्त महत्त्व देतात. मुली इंटरनेटवर यासंबंधीची माहिती अधिक सर्च करतात. जसे त्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे किंवा कोणत्या विषयात करिअर करायचे आहे.
ऑनलाइन शॉपिंगसंबंधी
मुली ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर जाऊन कपड्यांचे डिझाईन, नवीन कलेक्शन, ऑफर्स याबद्दल इंटरनेटवर जास्त सर्च करतात. अनेक संशोधनांमध्ये ही बाब समोर आली आहे. मुलींना सुंदर आणि वेगळे दिसायला आवडते. यासाठी ते इंटरनेटची मदत घेतात. मुलींना फॅशन, ट्रेंड, ब्युटी ट्रीटमेंट आणि घरगुती उपाय शोधायला जास्त आवडतात.
मेहेंदी डिझाइन
मुलींना मेहेंदी हातावर मेहेंदी काढायला आवडते. हेही या संशोधनात समोर आले आहे. मुली अनेकदा गुगलवर मेंदीचे नवीन डिझाइन शोधतात.
रोमँटिक गाणे
प्रत्येकाला संगीत ऐकायला आवडते. पण संगीत ही मुलींनी सर्वाधिक सर्च केलेल्या माहिती पैकी एक आहे. मुली इंटरनेटवर रोमँटिक गाणी शोधतात आणि ऐकतात. यासोबतच मुली इंटरनेटवर रोमँटिक कविताही शोधतात.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2022 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

