Neral Matheran Toy Train: नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या वेळात बदल, मध्य रेल्वेकडून सुधारीत वेळापत्रक जारी
पुन्हा नव्याने सुरु झालेल्या नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या वेळात मोठे बदल करण्यात आले आहेत. तर मध्य रेल्वेकडून आज सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.
गेले तीन वर्षांपासून माथेरान नेरळ मिनी ट्रेन (Matheran Neral Mini Train) सेवा बंद होती. पण आता गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा नेरळ माथेरान मिनी ट्रेन सुरळी धावायला सुरुवात झाली आहे. तरी माथेरान पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पण पुन्हा नव्याने सुरु झालेल्या नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या वेळात मोठे बदल करण्यात आले आहेत. तर मध्य रेल्वेकडून आज सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. नव्याने जारी केलेलं हे वेळापत्रक फक्त विकेंडसाठी म्हणजे शनिवार रविवारसाठी आहे.
Revised schedule of Matheran-Aman Lodge shuttle services and special services on Saturdays and Sundays. pic.twitter.com/EkkScxSHe5
— Central Railway (@Central_Railway) November 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2022 04:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

