12 April The Day In History: भारतातील पहिली डबल डेकर ट्रेन Sinhagad Express आज झाली 44 वर्षांची
सिंहगड एक्स्प्रेस 1978 साली पहिल्यांदा तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आताचं सीएसएमटी स्टेशन ते पुणे दरम्यान धावली होती.
भारतातील पहिली डबल डेकर ट्रेन Sinhagad Express आज 44 वर्षांची झाली आहे. ही ट्रेन 1978 साली पहिल्यांदा तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आताचं सीएसएमटी स्टेशन ते पुणे दरम्यान धावली होती. ही ट्रेन सुरूवातीला जनता एक्स्प्रेस म्हणून चालवली गेली आणि नंतर आता किल्ल्याच्या नावाने अर्थात सिंहगड एक्सप्रेस म्हणून चालवली जाते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement