Cleartrip Nation on Vacation Sale: क्लिअरट्रीप चा 'नेशन ऑन वेकेशन' सेल 14 मार्च पासून; डोमेस्टिक फ्लाईट 999, आंतरराष्ट्रीय फ्लाईट 4999 पासून सुरू

क्लिअरट्रीप च्या 'नेशन ऑन वेकेशन' सेलची ही दुसरी वेळ आहे. यंदाही उन्हाळ्याच्या दिवसातील ट्रॅव्हल प्लॅन किफायतशीर करण्यासाठी या सएल मध्ये मोठी डील्स मिळणार आहेत.

Flight | Representational image (Photo Credits: pxhere)

क्लिअरट्रीपच्या  'नेशन ऑन वेकेशन' सेलचा दुसरा सीझन भटकंती करणार्‍यांसाठी मोठे फायदे घेऊन आला आहे. उद्या,  14 मार्च पासून  या सेलला सुरूवात होत आहे. या सेल मध्ये युजर्सना डोमेस्टिक फ्लाईट 999, आंतरराष्ट्रीय फ्लाईट 4999 पासून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा सेल फायद्याचा आहे. 14 मार्चपासून 9 दिवस हा सेल सुरू राहणार आहे. विमान तिकीटासोबतच हॉटेल आणि बस पॅकेजवरही मोठी डिल्स मिळणार आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now