Siddhivinayak Ganapati Idol LIVE Mukh Darshan From Mumbai Day 4: गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी सिद्धीविनायक गणपती मंदिराचे घ्या लाईव्ह दर्शन

पहाटे 5 वाजल्यापासून आरतीला सुरुवात होते.

Siddhivinayak Ganpati | (Photo Credits: Facebook)

कोरोना महामारीळे गणेश भक्तांना मुंबईतील प्रसिद्ध मंदिरातील सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश नाही. यामुळे भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून आरतीला सुरुवात होते. त्यामुळे भाविकांना ऑनलाईन द्वारे सिद्धिविनायक मंदिरातील लाईव्ह आरती पाहता येणार आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement