Siddhivinayak Ganapati Idol Live Darshan & Streaming Online For Ganesh Chaturthi 2021 Day 6: गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिराचे घ्या लाईव्ह दर्शन
पहाटे 5 वाजल्यापासून आरतीला सुरुवात होते. त्यामुळे भाविकांना ऑनलाईन द्वारे सिद्धिविनायक मंदिरातील लाईव्ह आरती पाहता येणार आहे.
गणेशोत्सवाचा आज (बुधवार, 15 सप्टेंबर) सहावा दिवस असून कोरोना महामारीळे गणेश भक्तांना मुंबईतील प्रसिद्ध मंदिरातील सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश नाही. यामुळे भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून आरतीला सुरुवात होते. त्यामुळे भाविकांना ऑनलाईन द्वारे सिद्धिविनायक मंदिरातील लाईव्ह आरती पाहता येणार आहे. ट्वीट-
Tags
Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2021
Ganesh Chaturthi 2021 Day 5
Ganesh Chaturthi 2021 Day 6
Ganesha Festival 2021 Day 6
Ganeshotsav
Ganeshotsav 2021
Ganeshotsav 2021 Day 6
Online Darshan
Siddhivinayak
Siddhivinayak 2021 Day 6
Siddhivinayak Ganapati Idol Live Darshan
Siddhivinayak Ganapati Idol Live Streaming
Siddhivinayak Madir Aarti
Siddhivinayak Mandir
siddhivinayak online darshan
सिद्धिविनायक गणपती लाईव्ह दर्शन
सिद्धिविनायक मंदिर
सिद्धिविनायक लाईव्ह स्ट्रिमिंग
सिद्धिवियानक
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement