Siddhivinayak Ganapati Idol Live Darshan & Streaming Online For Ganesh Chaturthi 2021 Day 5: गणेशोत्सवाचा आज पाचवा दिवस! मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिराचे लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे घ्या घरबसल्या दर्शन

कोरोना महामारीळे गणेश भक्तांना मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश नाही. यामुळे भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Siddhivinayak Ganapati Idol Live Darshan & Streaming Online For Ganesh Chaturthi 2021 Day 5: गणेशोत्सवाचा आज पाचवा दिवस! मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिराचे लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे घ्या घरबसल्या दर्शन
Siddhivinayak Ganpati | (Photo Credits: Facebook)

कोरोना महामारीळे गणेश भक्तांना मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश नाही. यामुळे भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  मग आज गणेशोत्सवामध्ये पाचव्या दिवशी मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेलेल्या सिद्धिविनायकाचं भाविकांना ऑनलाईन दर्शन आणि आरती पाहण्यासाठी खालील लिंक-

लाईव्ह स्ट्रिमिंग-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2021 04:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).