Mia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट
मागील वर्षी मिया खलिफाने ती बॉयफ्रेंड सोबत विवाहबंधनात अडकल्याची माहिती दिली होती.
पॉर्न स्टार म्हणून काम केलेली आणि स्पोर्ट्स कमेंडेटर मिया खलीफा हीने पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय इंस्टाग्राम पोस्ट द्वारा जाहीर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)