Lalbaugcha Raja Mukh Darshan & Live Streaming: गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लालबागचा राज्याचे लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे घरबसल्या घेता येणार मुख दर्शन

गणेशोत्सवचा आज तिसरा दिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडाळाने यावर्षी गणपतीची 4 फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना केली आहे.

LALBAUGCHA RAJA 2021 । PC: You Tube/ Lalbaugcha Raja

गणेशोत्सवचा आज तिसरा दिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडाळाने यावर्षी गणपतीची 4 फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. तसेच भाविकांना लालबागचा राजाचे मुख दर्शन घेता यावे, यासाठी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह स्ट्रिमिंग केली जात आहे. पाहा व्हिडिओ-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement