Lalbaugcha Raja 2021 Live Mukh Darshan From Mumbai Day 5: कोरोना असतानाही घेता येणार 'लालबागचा राजा'चे मुख दर्शन, येथे पाहा पाचव्या दिवसाचे लाईव्ह स्ट्रिमिंग

मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाची फक्त एक झलक पाहण्यासाठी असंख्य गणेशभक्त तासंतास रांगेत उभे असतात.

LALBAUGCHA RAJA 2021 । PC: You Tube/ Lalbaugcha Raja

मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाची फक्त एक झलक पाहण्यासाठी असंख्य गणेशभक्त तासंतास रांगेत उभे असतात. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे गणेशभक्तांना लालबागच्या राजाचे दर्शन घेणे शक्य नाही. यामुळे लालबागच्या गणेश मंडळाने भक्तांसाठी लाईव्ह स्ट्रिमिंगचे आयोजन केले आहे. पहा आज गणेशोत्सवामधील पाचव्या दिवशीचं लालबागच्या राजाचं रूप

लाईव्ह स्ट्रिमिंग-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement