Monkeypox Virus: भारतामध्ये मंकीपॉक्सच्या आगमनामुळे चिंता वाढली; जाणून घ्या बाधित व्यक्तीबाबत कोणती काळजी घेतली पाहिजे 

मंकीपॉक्स संक्रमित प्राणी किंवा मानव यांच्या संपर्कात आल्याने कोणालाही शकतो.

Monkeypox | Representative Image( Pic Credit-ANI)

देशात मंकीपॉक्सच्या संसर्गाने थैमान घातले असून, आतापर्यंत दोन जणांमध्ये या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. भारतात या विषाणूच्या आगमनामुळे चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगातील 75 देशांमध्ये आतापर्यंत 11634 हून अधिक पुष्टी झालेल्या मंकीपॉक्स प्रकरणांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे 1,500 संशयित प्रकरणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मंकीपॉक्स संक्रमित प्राणी किंवा मानव यांच्या संपर्कात आल्याने कोणालाही शकतो. या संसर्गाबद्दल लोकांच्या मनामध्ये भीती असताना आता, महाराष्ट्र सरकारने मंकीपॉक्स बाधित व्यक्तीबाबत कोणती काळजी घेतली पाहिजे ते समजून सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement