Measles Symptoms and Precautions: गोवरचा धोका वाढतोय! जाणून घ्या या संसर्गजन्य आजाराची लक्षणं आणि सुरक्षित राहण्यासाठी कोणती घ्याल काळजी!

गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन सध्या आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर येऊन काम करत आहे.

Measles Symptoms and Precautions: गोवरचा धोका वाढतोय! जाणून घ्या या संसर्गजन्य आजाराची लक्षणं आणि सुरक्षित राहण्यासाठी कोणती घ्याल काळजी!
Measles (Photo Credits: pxhere)

कोरोना मधून जग सावरत असताना आता मुंबई मध्ये गोवरची (Measles) साथ फोफावत आहे. लहान मुलांमध्ये या आजाराचा विळखा अधिक असल्याने सध्या आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर काम करत आहे. चिमुकल्यांना या संसर्गजन्य आजारापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्यासोबतच कोणती लक्षणं दिसल्यास तातडीने उपचार करावेत हे देखील जाणून घ्या. Measles Vaccination Drive: मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत गोवर लसीकरण मोहीम

गोवरची लक्षणं (Measles Symptoms)

काळजी कोणती घ्याल? (Measles Precautions)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2022 08:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).