Covid-19- कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने जारी केल्या सूचना, जाणून घ्या
कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत, जाणून घ्या
Corona - कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या आहारामध्ये पोषक अन्नपदार्थ व फळे भाज्यांचा समावेश करा, साखर आणि मिठाचा वापर मर्यादित ठेवा, आहारात तेलाचा वापर जास्त करू नका, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
जाणून घ्या अधिक माहिती
करोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या आहारामध्ये पोषक अन्नपदार्थ व फळे भाज्यांचा समावेश करा.#StayFit #StayHealthy #Immunity #TakeCareYourself pic.twitter.com/R2ecbsyRGP
— Maha Arogya IEC Bureau (@MahaHealthIEC) January 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2023 11:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

