ICMR on Sudden Death Among Young Adults: प्रौढांमधील वाढत्या अकाली मृत्यूंचं कोविड 19 लसीकरणाशी कनेक्शन? पहा ICMR चा अभ्यास काय सांगतो!
अचानक मृत्यूमागे अनेकांनी कोविड 19 लसीकरण याचा संबंध जोडला होता पण आयसीएमआर ने त्यांच्या अहवालामध्ये हा संबंध नसल्याचा निष्कर्ष काढला आहे.
ICMR कडून नुकताच एक अभ्यास करण्यात आला असून त्याच्या अहवालानुसार, प्रौढांमधील अचानक मृत्यूमागे कोविड 19 लसीकरण हे कारण नाही. आयसीएमआर कडून हा अहवाल देण्यात आला असून त्यांनी असंही नमूद केले आहे की, कोविड 19 मधील हॉस्पिटलायझेशन, कुटुंबातील व्यक्तीचं अकाली निधनाचा इतिहास तसेच काही लाईफस्टाईल बदल यामुळे तरूणांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. Heart Attack In Youth: कमी वयात हार्ट अटॅक कसा टाळाल? मुंबईच्या प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या 6 अनमोल टिप्स!
पहा ट्वीट
Tags
COVID-19
COVID-19 Hospitalisation
COVID-19 Vaccination
COVID-19 Vaccine
Death in young adults
Family history
ICMR report
ICMR study
Indian Council of Medical Research
Lifestyle Behaviours
Live Breaking News Headlines
sudden death
Sudden Deaths in India
अकाली मृत्यू
आयसीएमआर
आयसीएमआर अहवाल
कोविड १९
कोविड 19 लस
कोविड 19 हॉस्पिटलायझेशन
प्रौढांमधील मृत्यू
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement