Antibiotic Medicine Advisory: देशात अनेक ठिकाणी Antibiotic चा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. प्रतिजैविकांचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा, अनेक जण याचे पालन करत नाही, दरम्यान, प्रतिजैविकांच्या अयोग्य वापरामुळे तुमच्या शरीरावर विरुद्ध परिणाम होऊ शकतो, ही प्रतिजैविक औषधासंबंधी अॅडव्हायजरी आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.
जाणून घ्या, काय आहे अधिक माहिती
एंटीबायोटिक दवाओं का उपयोग केवल डॉक्टर की सलाह पर लें ,क्योंकि एंटीबायोटिक दवाओं का अनुचित सेवन प्रतिरोध को गति देता है।#AntimicrobialResistance#HealthForAll pic.twitter.com/SY6mxHLjd5
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) February 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)