Adar Poonawala: मंकीपॉक्सच्या लसीवर सिरम इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनास सुरुवात : आदर पूनावाला
आदर पूनावाला यांनी आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांची भेट घेत त्याच्या बरोबर मंकीपॉक्सच्या लसीबाबत चर्चा केली.
सिरम इन्स्टिटूटचे (Serum Institute) सीईओ (CEO) आदर पूनावाला (Aadar Poonawala) यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया (Health Minister Mansukh Mandaviya) यांची भेट घेतली. दरम्यान मनसुख मांडवीया बरोबर मंकीपॉक्सच्या लसीबाबत (Monkeypoc Vaccine) चर्चा झाली असल्याचे आदर पुनावाला यांनी सांगितले. तसेच सध्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये मंकीपॉक्सच्या लसीवर संशोधनास सुरुवात झाली आहे आणि गरज पडल्यास कोरोना (Corona) पाठोपाठ मंकीपोक्सची लस देखील आम्ही घेवून येवू, अशी माहिती आदन पूनावाला यांनी दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement