Happy Ambedkar Jayanti 2022 Greetings: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खास HD Images, Messages, Quotes, Wishes च्या माध्यमातून शेअर करा शुभेच्छा

स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री म्हणून ओळखले जाणारे, भारतीय प्रजासत्ताकच्या संपूर्ण संकल्पनेच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या योगदानाचा आणि देशाच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी, त्यांचा वाढदिवस दरवर्षी 14 एप्रिल रोजी भीम जयंती (Bhim Jayanti) म्हणून साजरा केला जातो.

Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2020 HD Images । (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. ज्यांनी दलित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, आंबेडकर यांनी महिला हक्क आणि कामगारांच्या हक्कांसाठी चळवळ केली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री म्हणून ओळखले जाणारे, भारतीय प्रजासत्ताकच्या संपूर्ण संकल्पनेच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या योगदानाचा आणि देशाच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी, त्यांचा वाढदिवस दरवर्षी 14 एप्रिल रोजी भीम जयंती (Bhim Jayanti) म्हणून साजरा केला जातो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement