Siddhivinayak Ganapati Idol Live Darshan & Streaming Online For Ganesh Chaturthi 2021 Day 10: गणेशोत्सवाचा आज दहावा दिवस, मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिराचे घ्या लाईव्ह दर्शन

पहाटे 5 वाजल्यापासून आरतीला सुरुवात होते.

Siddhivinayak Ganpati | (Photo Credits: Facebook)

गणेशोत्सवाचा आज (रविवार, 19 सप्टेंबर) दहावा आणि अखेरचा दिवस आहे. कोरोना महामारीमुळे गणेश भक्तांना मुंबईतील प्रसिद्ध मंदिरातील सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश नाही. यामुळे भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून आरतीला सुरुवात होते. त्यामुळे भाविकांना ऑनलाईनद्वारे सिद्धिविनायक मंदिरातील लाईव्ह आरती पाहता येणार आहे. लाईव्ह आरती-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)