Viral Video: विक्रेत्याने बनवली इडली आणि आयस्क्रिमचं कॉम्बिनेशन, व्हिडिओ पाहून खवय्ये नाराज
एका विक्रेत्यानी इडली आणि आइस्क्रिमचं मिक्सर बनवत आहे. फुड व्लॉगर सुकृत जैन यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.
Viral Video: गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ व्हायरल होत होता. त्यात डोसा आणि आइस्क्रिमचं कॉम्बो फुड एक विक्रेता विकत होता. तर या व्हिडिओला अनेक युजर्सनीं नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. ज्यात एका विक्रेत्यानी इडली आणि आइस्क्रिमचं मिक्सर बनवत आहे. फुड व्लॉगर सुकृत जैन यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेक खवय्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक युजर्सनी या व्हिडिओला प्रतिक्रिया दिल्या आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एका इडलीचे बारिक तुकडे केले आणि त्यानंतर तो इडलीवर लाल चटणी, नारळाची चटणी, सांभर आणि व्हॅनिला आइस्क्रिम टाकतो.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)