मराठमोळा मिसळ पाव जगातील सर्वोत्तम पारंपारिक Vegan Dish च्या यादीत; इथे पहा संपूर्ण यादी

मराठमोळा मिसळ पाव जगातील सर्वोत्तम पारंपारिक Vegan Dish च्या यादीत 11 व्या स्थानी आहे.

MIsal Pav | Wikicommons

मराठमोळा मिसळ पाव जगातील सर्वोत्तम पारंपारिक Vegan Dish च्या यादीत आला आहे. Taste Atlas ने जारी केलेल्या या यादीमध्ये मिसळ पाव सोबतच राजमा चावल, मसाला वडा, आलू गोभी यांचादेखील समावेश झाला आहे. पण भारतीय खाद्यपदार्थांच्या यादीमध्ये मिसळा पाव ने अव्वल स्थान मिळवलं आहे. कोल्हापूर, पुणे नाही तर नाशिकची मिसळ ठरली राज्यात भारी; महाराष्ट्र पर्यटन विभागाने केले शिक्कामोर्तब .

पहा संपूर्ण यादी

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement