Dry Days in 2022: महाशिवरात्रीचा आजचा दिवस 'ड्राय डे' आहे का? घ्या जाणून

आज देशभर ड्राय डे आहे. त्यामुळे पब, बार, दारूच्या दुकानांमध्ये मद्यविक्री बंद असणार आहे.

Dry Day (Photo Credits: File Photo)

मार्च महिन्याची सुरूवात आज महाशिवरात्रीच्या दिवसाने झाली आहे. हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वाच्या असणार्‍या काही सण समारंभांच्या दिवशी सरकार कडून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते त्यासोबतच त्यामधील काही दिवस 'ड्राय डे' म्हणून देखील जाहीर केले जातात. आज महाशिवरात्रीचा दिवस हा त्यापैकीच एक आहे. आज देशभर ड्राय डे आहे. त्यामुळे पब, बार, दारूच्या दुकानांमध्ये मद्यविक्री बंद असणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement