How To Check Adulteration in Watermelon: कापसाच्या बोळ्याने घरच्या घरी ओळखा कलिंगडामधील भेसळ; FSSAI ने सूचवलेल्या या टेस्टचे पहा नागरिकांनी दाखवलेले धक्कादायक नमुने

erythrosine हे केमिकल त्यामध्ये मिसळलेलं असू शकतं.

Adulteration in Watermelon | PC: X

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कलिंगडाला खूप मागणी असते. पण याचाच गैर फायदा घेत काही जण फसवणूक करतात. कलिंगडामधील ही भेसळ ओळखण्यासाठी FSSAI कडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये कलिंगडातील भेसळ केवळ कॉटन बॉलच्या मदतीने ओळखता येऊ शकते. यामध्ये कलिंगड कापून त्याच्या पल्प वर कापसाचा बोळा फिरवा. जर कलिंगड भेसळयुक्त असेल तर तो गोळा लाल होतो. erythrosine हे केमिकल त्यामध्ये मिसळलेलं असू शकतं. FSSAI चा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी धक्कादायक व्हिडिओ शेअर केले आहेत.

पहा ही भेसळयुक्त कलिंगड ओळखण्याची ट्रीक

नागरिकांनी शेअर केलेल्या प्रतिक्रिया