Christmas Recipes: ख्रिसमस स्पेशल रेसिपी बनवा झटपट घरच्या घरी, Watch Recipe Video

ख्रिसमसच्या निमित्ताने तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यासाठी किंवा तुमच्या लहानग्यांसाठी काही खास डिश आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत ज्या तुम्हाला अगदी कमी वेळात घरच्या घरी तयार करणं शक्य होणार आहे.

Christmas Cookies Cake Chocolates Donuts Recipes (Photo Credits: Instagram)

उद्या म्हणजेचं २५ डिसेंबरला जगभरात नाताळाचा उत्सव जगभरात धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. जिंगल बेले जिंगल बेलची मनमोहक धुन कानावर पडणार आहे. तर अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यत मोठ्या उत्साहाने ख्रिसमसचा सण साजरा करण्यात येणार आहे. नाताळ म्हण्टलं की सरप्राईज गिफ्ट, छानसं सजलेलं ख्रिसमस ट्री आणि खाण्यापिण्याची चंगळमंगळ. तरी या ख्रिसमसच्या निमित्ताने तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यासाठी किंवा तुमच्या लहानग्यांसाठी काही खास डिश आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत ज्या तुम्हाला अगदी कमी वेळात घरच्या घरी तयार करणं शक्य होणार आहे. तसेच या घरी बनवलेली मेजवानी तुमच्या पाहुण्यांना आणि चिमुकल्यांना अगदी पोटभर खाता येईल अशा काही सोप्या रिसीपिज आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत.

 

ख्रिसमस केक:-

ख्रिसमस स्नॅक्स:-

विना अंड्याचा जिंजरब्रेड:-

 

ख्रिसमस रोस्टेड चिकन:-

 

रोझ कुकीज:-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now