Christmas Recipes: Gingerbread Cookie ते Cake यंदा ख्रिस्मस निमित्त घरीच ट्राय करा हे खास पदार्थ

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शक्यतो मोठ्या पार्ट्या टाळण्याचं आवाहन केले आहे मग ती मज्जा घरच्या घरीच अनुभवण्यासाठी हे काही पदार्थ यंदा घरीच ट्राय केले तर?

Cookies | PC: Pixabay.com

ख्रिस्मसचा सण म्हणजे सेलिब्रेशनचा काळ. नाताळच्या सणासोबतच नव्या वर्षाची देखील चाहूल अनेकांना लागलेली असते त्यामुळे थंडीच्या दिवसांत नाताळच्या निमित्ताने तुम्ही काही पदार्थांची चव चाखणार असाल तर क्रिसमस निमित्त बनवले जाणारे हे पदार्थ तुम्ही यंदा घरच्या घरी देखील बनवू शकता. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शक्यतो मोठ्या पार्ट्या टाळण्याचं आवाहन केले आहे मग ती मज्जा घरच्या घरीच अनुभवण्यासाठी हे काही पदार्थ यंदा घरीच ट्राय केले तर?

कॅरेट केक

जिंजरब्रेड कूकीज

क्रिसमस  तिरामिसू

चॉकलेट फ्रुट अ‍ॅन्ड नट केक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement