World Rose Day 2021: कॅन्सरशी सामना करणार्यांच्या आयुष्यात आशेचा किरण आणण्यासाठी नेटकर्यांनी आज 'वर्ल्ड रोज डे' दिवशी शेअर केली खास ग्रीटिंग्स!
या दिवसाच्या निमित्ताने कॅन्सरशी सामना करणार्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी खास मेसेजेस, ग्रीटिंग्स, गुलाबांची फुलं पाठवली जातात.
वर्ल्ड रोज डे हा दरवर्षी 22 सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने कॅन्सरशी सामना करणार्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी खास मेसेजेस, ग्रीटिंग्स, गुलाबांची फुलं पाठवली जातात. 1994 मध्ये कॅनडा मधील 12 वर्षीय मेलंडा ब्लड कॅन्सरचा सामना करत होती. डॉक्टरांनी ती जास्तीत जास्त 2 आठवडे जगेल असे सांगितले होते. मात्र मेलंडाची इच्छाशक्ती फार प्रबळ होती आणि या इच्छाशक्तीच्या जोरावर डॉक्टरांचा हा अंदाज खोटा ठरवत पुढील 6 महिने जगली. तिच्या स्मरणार्थ हा दिवस कॅन्सरग्रस्तांसाठी खास मानला जातो.
वर्ल्ड रोझ डे मेसेजेस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)