World No Tobacco Day 2022 निमित्त वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी साकारलं जीवघेण्या दुष्परिणामावर भाष्य करणारं खास शिल्प

जागतिक तंबाखू विरोधी दिनाची यंदाच्या वर्षाची थीम "पर्यावरणाचे रक्षण करा" अशी आहे.

World No Tobacco Day 2022 निमित्त वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी  पुरी समुद्रकिनारी जीवघेण्या दुष्परिणामावर भाष्य करणारं खास शिल्प साकारलं आहे. यामध्ये सिगारेटचं  व्यसन मानवी आरोग्याला घातक असून त्याच्यामुळे लवकर मृत्यू ओढावू शकतो असा संदेश दिला आहे.  जागतिक तंबाखू विरोधी दिनाची यंदाच्या वर्षाची थीम "पर्यावरणाचे रक्षण करा" अशी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now